Friday, March 19, 2010

योगायोगाची गोष्ट....



योगायोगाने त्यांना
आसने जमू लागली
कपालभातीच्या तालावर
साधनाही घुमू लागली
नंतर कळले साधकांना
त्यांचे, वेगळीकडे लक्ष्य आहे
त्यांच्या अदभूत पोटात सुद्धा
राजकीय 'भक्ष्य' आहे

...कैलास गांधी

1 comment:

  1. छान!
    राजकीय "भक्ष्य"
    खुर्ची हेच "लक्ष्य"
    मतदार किती ?
    लक्ष,लक्ष,लक्ष !!
    http://savadhan.wordpress.com
    वर शब्दकळा वाचा.

    ReplyDelete