Friday, September 14, 2012

कोकणचे साप....

सरस्वतीचा दिवा लागता... परशुरामाच्या चरणी. मंगेशाची 'शुगर' वाढली... लगेच केली 'करणी' कुणास वाटे 'मोह' जातीचा... कुणास वाटे 'शोक' ढुंगण झाले लाल टोचूनी... जातीपातीचे टोक. लांब 'देश' अन दूरच 'पल्ले'... त्यात लागली धाप. उंदीर पाहून भांडत बसले... 'कोकणचे' मग 'साप' ....कैलास गांधी

2 comments:

  1. कॆलासजी कविता मस्त जमलीये..मस्त.तुमचा ब्लोगही छान आहे..लिहित राहा शुभेच्छा...

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर

    ReplyDelete